Headlines

राहुल गांधींसमोर नेहा राठोडचं गाणं; पुण्यातील छात्रों की गुंजमध्ये धरला ठेका – neha rathore sings bhojpuri song in front of rahul gandhi



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुण्यात राहुल गांधींच्या उपस्थितीत पार पडलेल्या छात्रों की गुंज या कार्यक्रमाची देशभर चर्चा झाली. मात्र याच कार्यक्रमात राहुल गांधी यांच्यासमोरच गाण्यातून PM मोदी यांच्यावर निशाणा साधण्यात आला. भोजपुरी लोकगायिका नेहा सिंग राठौर यांनी गायलेलं गाणं सध्या जोरदार व्हायरल होत आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत