Headlines

मोदी सरकारला १० वर्ष पूर्ण, Balasaheb Thorat यांचा भाजपला सवाल, शेतकऱ्यांना काय मिळालं? – balasaheb thorat critisized bjp and modi goverment



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#balasahebthorat #congress #pmmodi #bjp पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत..मोदींच्या दशकाचा इतिहास काय सांगणार म्हणत भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केलाय..पाहुया बाळासाहेब थोरात नेमकं काय म्हणालेत..



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत