मुलगी पळवली, ७ दिवस जेलवारी, आजही तीच टीका; चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितला खरा किस्सा – chandrashekhar bawankule opens up about controversial wife abduction charge
मुलगी पळवली, ७ दिवस जेलवारी, आजही तीच टीका; चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितला खरा किस्सा – chandrashekhar bawankule opens up about controversial wife abduction charge
भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अल्पवयीन मुलगी पळवून नेली होती या सोशल मीडियावर होणाऱ्या टीकेवरून अखेर त्यांनी मौन सोडले आहे. सांगलीत बावनकुळे यांनी आपल्या लग्नापूर्वीचा खुमासदार किस्सा सांगितला. अल्पवयीन मुलीला पळवलं या गुन्ह्याखाली त्यांना ७ दिवस तुरुंगात काढावे लागल्याचं देखील त्यांनी सांगितलं.