Headlines

जातीपातीच्या गलिच्छ राजकारणात राहावं की नको असं वाटतं; धनंजय मुंडे यांचं विधान – dhananjay munde emotional statement on politics



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत येत आहेत. शारीरिक वजन कमी झालंच, मात्र यासोबतच सर्वच क्षेत्रातील आपलं वजन कमी झालं अशी खदखद त्यांनी व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा अलीकडे गलिच्छ राजकारण सुरू असून आपण राजकारणात राहावं की नको असं वाटतं, असं मुंडेंनी उघडपणे म्हटलं.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत