Headlines

गुणरत्न सदावर्तेंना तडीपार करा, मराठा बांधव संतप्त; बीडमध्ये विलास घुले प्रकरण तापलं! – manoj jarange vs gunaratna sadavarte, maratha community files police complaint



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या बीडमधील वक्तव्यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. विलास घुले प्रकरणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर टीका करताना सदावर्तेंनी थेट मराठा समाजाच्या नोकऱ्यांना चॅलेंज करणार, असा इशारा दिलेला. यानंतर आता मराठा समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करत जरांगेंचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. सदावर्ते यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करावा, तसंच त्यांना तडीपार करावे, असे काळकुटे यांनी म्हटले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत