मेष: मेहनत व समजुतदारपणा आयुष्य आनंदी बनवेल.
वृषभ :वडीलधाऱ्यांचा सन्मान करण्यात पुढाकार असेल.
मिथुन : नवीन व्यवसायाच्या संकल्पना सत्यात उतरवाल.
कर्क : कुटुंबातील सदस्यांच्या पाठिंब्यामुळे कामात यश.
सिंह : वक्तृत्वशैलीमुळे यशोशिखरावर पोहोचाल.
कन्या :नियोजनानुसार कामे.विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षेत यश.
तूळ : शत्रूना नामोहरम कराल. धैर्य सोडू नका.
वृश्चिक : बुद्धीकौशल्याचा वापर करून धनसंचय कराल
धनु: आरोग्य ठीकठाक, इतरांना दिलेला सल्ला फायदेशीर.
मकर : कार्यक्षेत्रात कामगिरी चांगली असेल. अनुकूल दिवस
कुंभ : अनुभवी लोकांशी संपर्क साधाल.व्यापारी वर्गाला अनुकूल
मीन: संस्मरणीय दिवस. वाक्चातुर्याने यश मिळेल.
