Headlines

अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना सहआरोपी करून अटक करण्याची गरज | श्याम मानव – shyam manav on ashok kharat case



Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नांदेडमध्ये आयोजित बुवा तिथे स्त्री या व्याख्यान कार्यक्रमात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांनी अशोक खरात प्रकरणावर भाष्य केलंय. खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करून अटक करण्याची मागणी त्यांनी केले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत