Headlines

Uddhav Thackeray Call | श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे,ठाकरेंचा थेट शिवसैनिकांना फोन – uddhav thackeray call to nanded shivsainik



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्यात असलेले फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकरांना ठाकरेंच्या शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली.ठाकरेंच्या शिवसैनिकांनी ताफाही आडवण्याचा प्रयत्न केला….श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवणाऱ्या शिवसैनिकांना थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी फोन केलाय…आणि त्यांचं कौतुक त्यांनी केलंय…



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत