T. V. K. सरकारनं मास्टर स्ट्रोक मारला असून शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय. मुख्यमंत्री थलपती विजय यांनी मोठा निर्णय घेत उसासाठी 709 रुपये प्रतिटन असून जाहीर केले आहे त्यामुळे गेल्या गाळप हंगामातील उसासाठी शेतकऱ्यांना एकूण 4 हजार रुपये भाव हाती पडणार आहे. तर उत्तम प्रतीच्या भातासाठी केंद्र सरकारचा किमान आधारभूत दरासह शेतकऱ्यांना उत्तम प्रतीच्या भातासाठी 2,750 प्रति क्विंटल, आणि सामान्य प्रतिच्या भातासाठी 2,600 प्रति क्विंटल एवढा भाव मिळणार आहे. तेव्हा तमिळनाडू सरकारनं मागील सरकारच्या म्हणजेच डीएमकेच्या एम के स्टॅलिन यांच्या सरकारच्या तुलनेत उसाच्या अनुदानात आता किती वाढ केली आहे, तमिळनाडूतील शेतकऱ्यांना सरकारी साखर कारखान्यांमध्ये ऊसाचा साखर उतारा कमी असताना कसा फायदा होणार आहे आणि केंद्राच्या MSP पेक्षा राज्य सरकारकडून अतिरिक्त आता शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार आहे हेच आपण सविस्तर पाहणार आहोत. #ThalapathyVijay #TVK #TVKGovernment #TamilNaduFarmers #SugarcaneFarmers #SugarcanePrice #SugarcaneIncentive #PaddyPrice #PaddyMSP #FarmerBenefits #TamilNaduGovernment #VijayGovernment #AgricultureNews #FarmersNews #TamilNaduNews #MSP #SugarcaneSubsidyTVK government has announced a major boost for farmers. Chief Minister Thalapathy Vijay has approved ₹709 per tonne as an additional sugarcane incentive, taking the total price for the previous crushing season to ₹4,000 per tonne. For paddy, farmers will get ₹2,750 per quintal for fine-quality paddy and ₹2,600 for common-quality paddy, including the Centre’s MSP. The key question is: how much has the TVK government increased the sugarcane incentive compared with the previous DMK government, how will farmers benefit when sugar recovery is low in state-run sugar mills, and how much extra will they receive above the Centre’s MSP?