![]()
शिवसेना पक्ष, चिन्ह आणि आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून कपिल सिब्बल यांनी आज जोरदार युक्तिवाद केला. विधीमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगवेगळे आहेत. त्यामुळे विधीमंडळ सदस्य संख्येवरुन राजकीय पक्षावर कारवाई करता येत नाही, असा मोठा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
Source link
Shiv Sena Hearing : पक्षाच्या स्ट्रक्चरमध्ये विधीमंडळ पक्ष हा मोठा नाही, कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
