Headlines

Sarpanch Mangesh Sable | ‘माझ्या जीवाला धोका आहे’,नोटीशीला उत्तर दिल्यानंतर गंभीर आरोप – mangesh sable levels serious allegations against the administration



Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#mangeshsable #manojjarange #sambhajinagar #maharashtrapolitics #marathinewsगेवराई पायगाचे सरपंच व सामाजिक कार्यकर्ते मंगेश साबळे यांना छत्रपती संभाजीनगर शहर आणि जालना जिल्ह्यातून २ वर्षांसाठी हद्दपार का करण्यात येऊ नये, याबाबत पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर नोटीस जारी करण्यात आली होती.त्या नोटीशीला त्यांनी आज १४ पानी उत्तर दिलंय.यानंतर मंगेश साबळेंनी महाराष्ट्र टाइम्सला प्रतिक्रिया दिली आहे.The police administration had issued a legal notice to Mangesh Sable—the Sarpanch of Gevrai Payga and a social activist—asking why he should not be externed from Chhatrapati Sambhajinagar city and Jalna district for a period of two years. Today, he submitted a 14-page response to that notice. Following this, Mangesh Sable spoke to *Maharashtra Times*.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत