Headlines

Rohit Pawar | सुळेंनी हात धरून मोदींची भेट घडवली, व्हिडीओ व्हायरल, रोहित पवारांचा खुलासा – sule facilitated the meeting with modi by holding his hand; video goes viral; rohit pawar clarifies



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#rohitpawar #sharadpawar #chakanmidc #chakanpotholes #chakanroads #devendrafadnavis #bjpमहाराष्ट्र मधल्या दुसरे एमआयडीसी मध्ये गेल्यास आम्हाला काल एक तर कुठल्याही व्यवसायिकाला असणारा व्यवसाय बंद करून दुसऱ्या ठिकाणी जाणं हे परवडत नसतं पण रस्ते खराब ग्राफिक मोठ्या प्रमाणात असतं आणि जे काय सुख सुविधा एमआयडीसी कडे मिळाल्याबद्दल त्यांना त्या ठिकाणी मिळाले नाहीत त्याच्या व्यतिरिक्त 36 हजार लोकांचा आकडा असा आहे की महाराष्ट्रामध्ये या कंपन्या बंद झालेल्या आहेत आणि दुसऱ्या राज्यात या स्थलांतर झालेल्या आहेत हा आकडा अतिशय घातक आहे असं आमदार रोहित पवार म्हणाले



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत