एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरने उद्धव ठाकरेंना जबर धक्का बसलाय…मशालीच्या चिन्हावर निवडून आलेल्या ६ खासदारांनी त्यांची साथ सोडलीय…पण नाशकीच्या राजाभाऊ वाजेंनी ठाकरेंशी निष्ठा कायम ठेवलीय…दिल्लीतून परतल्यानंतर नाशिकमध्ये राजाभाऊंचं शिवसैनिकांकडून दणक्यात स्वागत करण्यात आलंय…शिवसैनिकांचं प्रेम होतं पण ते आता वाढलं आहे अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिलीये…