Pune Shirur Five Year Old Girl Dies after Leopard Attacks her while Sleeping; ‘आईssबाबाss’; कुटुंबासोबत गाढ झोपेत, भल्या पहाटे बिबट्याची झडप, आई-बापासमोर चिमुकलीला शेतात ओढलं; पुण्यात लेकीचा करुण अंत
Pune Shirur Five Year Old Girl Dies after Leopard Attacks her while Sleeping; ‘आईssबाबाss’; कुटुंबासोबत गाढ झोपेत, भल्या पहाटे बिबट्याची झडप, आई-बापासमोर चिमुकलीला शेतात ओढलं; पुण्यात लेकीचा करुण अंत
Pune Shirur Girl dies in Leopard Attack : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथे पहाटेच्या सुमारास बिबट्याने ५ वर्षांच्या चिमुरडीला उचलून नेल्याची घटना घडली आहे.
भाग्यश्री वारे बिबट्या हल्ला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, पुणे : आई-वडिलांसोबत गोठ्याबाहेर झोपलेल्या ऊसतोड कामगाराच्या पाच वर्षांच्या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना पिंपळसुटी (ता. शिरूर) परिसरात बुधवारी (२२ जुलै) पहाटे घडली. भाग्यश्री संदीप वारे (सध्या रा. पिंपळसुटी, ता. शिरूर, मूळ रा. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे मृत मुलीचे नाव आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधून एक मन सुन्न करणारी आणि थरकाप उडवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एक आई आपल्या अवघ्या सहा महिन्यांच्या बाळाला घरात झोपवून बाहेर कपडे धुण्यासाठी गेली. बाळ झोपलेलं असल्यानं आपलं काम आटपून घेऊ, असा विचार करून आई घराबाहेर पडली खरी. मात्र, इकडे बाळासोबत जे काही घडलं, त्याची तिने कल्पनाही केली नव्हती. Raj Thackeray : सरन्यायाधीशांनी झुरळांना जन्म दिला, मग पोरांकडे लक्ष द्यायला नको? राज ठाकरे चिडले, प्रधान-पंतप्रधानांना हटवण्याची मागणी बाळाचा रडण्याचा आवाज ऐकताच तिने घरात धाव घेतली. अचानक तिला समोर आपलं बाळ दिसलं. अवघ्या सहा महिन्यांची या बाळाची हाताची दोन बोटं तुटलेली होती. त्याच्या गालावर आणि संपूर्ण चेहऱ्यावर खोल जखमा होत्या, हे दृश्य पाहताच आई जोरात किंचाळली. शहरातील तहसील कार्यालय परिसरात एका भटक्या कुत्र्याने अवघ्या सहा महिन्यांच्या निष्पाप बालकावर प्राणघातक हल्ला चढवला. या रक्तरंजित हल्ल्यात कुत्र्याने बालकाच्या हाताची दोन बोटे चावून तोडली असून, त्याच्या चेहऱ्यावरही खोल जखमा केल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जुन्नर शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा