Headlines

Prkash Abitkar | शिवसेनेचा केंद्रातील चेहरा राजकीय उपलब्धतेवर शिंदेसाहेब ठरवणार, आबिटकरांचं विधान




#prakashabitkar #eknathshinde #shivsena #eknathshindehospitalised येणाऱ्या काळात ऑपरेशन टायगर तीन झालेले सुद्धा लोकांना कळणार नाही. ऑपरेशन टायगर दोनची सुद्धा माहिती समजली नव्हती. त्यामुळे येणाऱ्या काळात आमदार, खासदार, माजी मंत्री, कार्यकर्ते असे सारेच शिवसेनेत प्रवेश करतील. असा दावा राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केला आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत