Headlines

घट्ट पँट घातल्याने राज्यपालांची उचलबांगडी:AI ने केस जिंकली, 52 लाख मिळाले; मुलांची नावे Canon-Nikon, घरही कॅमेऱ्यासारखे

तुर्कस्तानात एका गव्हर्नरला घट्ट पँट घातल्यामुळे पदावरून हटवण्यात आले. तर, कर्नाटकात एका छायाचित्रकाराने आपल्या मुलांची नावे कॅमेरा ब्रँड्सवर ठेवली. तिकडे, ब्रिटनमध्ये एका व्यक्तीने AI च्या मदतीने आपल्या एक्स गर्लफ्रेंडविरुद्ध सुमारे ₹54 लाखांचा खटला जिंकला. आफ्रिकेत एलियनसारखा दिसणारा एक कीटक सापडला आहे, ज्याला लोक मोठ्या आवडीने खातात. तर, ट्रॅफिक सिग्नलवर एक व्यक्ती बाईकवर बसून लॅपटॉप उघडून…

Read More

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:प्रकृती आणि परमात्मा चातुर्मासात वेगळ्या पद्धतीने तुमच्या सोबत आहेत

येणारे चार महिने आपल्या मानवांसाठी एका वेगळ्या प्रवासाचे असतील. आज हरिशयनी एकादशी आहे. वर्षभर आपल्या काही सवयी होत्या – चांगल्याही, वाईटही. सवय वेळ आणि वर्तनाने बनते. जर तुम्ही वेळेचा सदुपयोग केला, वर्तनाला धार लावली तर सवय चांगली. वेळेचा दुरुपयोग केला, वर्तन बिघडवले तर सवय वाईट. दैत्यराज बळीला भगवान विष्णूंनी वामन रूपात फसवले, पण त्याच्या दानवृत्तीने…

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:‘अनफिल्ड टाइम’चा वापर करा, तर सर्जनशीलता बाहेर येईल

कुटुंबातील एका लग्नाला उपस्थित राहण्यासाठी बुधवारी रात्री मी बेंगळुरूला जात असताना, मी ठरवले की यावेळी लॅपटॉप सोबत घेऊन जाणार नाही. मला फक्त मॅरेज हॉलमध्ये त्याच्या सुरक्षिततेची चिंताच सतावत नव्हती, तर नातेवाईक मला ‘स्क्रीन मॅन’ म्हणू लागले होते, त्यामुळे मी डिजिटल उपवासाची योजनाही आखली होती. तसेही, मी मोबाईल फोनच्या छोट्या स्क्रीनला चिकटून राहणारा व्यक्ती नाही. म्हणून…

Read More

Gold Silver Price Outlook; सोनं 1700 रुपयांनी वाढलं, आठवडाभर चांदीचे दरही चढेच; सराफा बाजाराचा रिव्हर्स गियर, दर वाढणार की घसरणार, तज्ज्ञांचे मत काय?

Gold Silver Price Today: जागतिक पातळीवरील बदलत्या ट्रेंडचा परिणाम क्रूड, सोने आणि चांदीच्या दरांवर स्पष्ट दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याचा भाव 1.40 लाखांवर उसळला असताना देश-विदेशातील किमतींमध्ये संपूर्ण आठवडा चढ-उतार दिसून आले. अशा परिस्थितीत, तुम्हाला सोने किंवा चांदी खरेदी करायची असेल तर तुम्हाला सराफा बाजारातील बदलत्या किंमतीबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. सोने-चांदीच्या किमतीत…

Read More

मुख्यमंत्र्यांकडून विठ्ठल-रखुमाईची सपत्नीक महापूजा; अमृता फडणवीस यांनी नेसलेल्या पिवळ्या साडीतीललुकची चर्चा पूजेनंतर म्हणाल्या… – amruta fadnavis looks elegant in a yellow saree during ashadhi ekadashi vitthal-rakhumai mahapooja with cm devendra fadnavis

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरातील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा पार पडली. राज्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी अमृता फडणवीस यांनी नेसलेल्या पिवळ्या साडीतील पारंपरिक आणि एलिगंट लुकची सोशल मीडियावर विशेष चर्चा रंगली. फोटो सौजन्य :- @shivsainikbhushan, @Devendra Fadnavis from x आषाढी एकादशी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेतील…

Read More

हेल्मेट सक्ती:पहिल्याच दिवशी 445 दुचाकीस्वारांना दणका

शहर पोलिसांनी शुक्रवारपासून शहरात दुचाकीवरील दोन्ही प्रवाशांसाठी हेल्मेट वापरणे बंधनकारक केले आहे. दरम्यान, आज (दि. २४) पहिल्याच दिवशी वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न सुमारे ४४५ जणांवर पोलिसांनी दंडात्मक (तडजोड रक्कम) कारवाई केली. दरम्यान, कायद्याच्या धाकामुळे सध्या हेल्मेट खरेदीसाठी दुचाकीस्वारांनी शहरातील दुकानांमध्ये मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. रस्ते अपघातांमध्ये दुचाकी अपघातांचे प्रमाण मोठे आहे. त्यातही दुचाकी…

Read More

Pradhan Mantri Awas Yojana Scam: ‘पंतप्रधान आवास’मध्ये 18 कोटींचा घोटाळा; तत्कालीन मुख्य अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा, प्रकरण काय? – pradhan mantri awas scheme rs 18 crore scam case against chief officer in mumbai

Pradhan Mantri Awas Yojana Scam: पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १८ कोटी रुपयांच्या निधीच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांसह अन्य संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पंतप्रधान आवास योजना(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय-शहरी) गरजू लाभार्थ्यांसाठी वितरित करण्यात आलेल्या सुमारे १८ कोटी रुपयांच्या निधीच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी, म्हाडाच्या दक्षता विभागाने पाच नगरपरिषदांच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांसह अन्य संबंधितांविरोधात गुन्हा…

Read More

Chandrakant Patil compares NEET Paper leak with Mango theft Congress MNS reacts; आंबा चोरला म्हणून फाशी नसते, ‘नीट’ पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरु कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेसची टीका

Chandrakant Patil on NEET Paper Leak : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. पेपर फुटीची तुलना आंबा चोरीशी केल्यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भाजपचे दिग्गज नेते आणि महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला…

Read More

2 स्वस्त स्मार्टफोन बाजारात; ‘Virat V1 5G’ मधील 6000mAh ची शक्तिशाली बॅटरी ग्राहकांना आकर्षित करणार । Maharashtra Times

कमी बजेटमध्ये नवीन मोबाईल शोधणाऱ्या ग्राहकांसाठी भारतीय स्मार्टफोन ब्रँड लावा (Lava) ने दोन नवीन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. 12 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत येणारे ‘Lava Virat V1 5G’ आणि ‘Virat V1 4G’ हे मॉडेल्स मध्यमवर्गीय ग्राहकांच्या खिशाला परवडणारे असून, यामध्ये उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि आधुनिक डिझाईन देण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य:…

Read More

पुणेकरांसाठी तिसरी मेट्रो सज्ज! पहिल्या टप्प्यात सेवा सुरू करण्यास मंजुरी; उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांची प्रतीक्षा

Hinjewadi-Shivajinagar Metro:पुण्यात हिजंवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावर पहिल्या टप्प्यात प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी अखेर मंजुरी मिळाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे काम रखडलं होतं. आता केवळ उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. म.टा. प्रतिनिधी, पिंपरी: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या माण ते आर. के लक्ष्मण संग्रहालय (बालेवाडी) या दरम्यान मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी ‘मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तां’ची (सीएमआरएस) मान्यता मिळाली असून,…

Read More