Varun Sardesai,राजीनामा दिलेल्या युवासेनेच्या ३५ पदाधिकाऱ्यांना रोखलं, वरुण सरदेसाई पुन्हा ठरले ठाकरेंचे संकटमोचक – uddhav thackeray camp yuvasena 35 ladies office bearers give resignation varun sardesai play troubleshooter role
Maharashtra Political crisis | काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नांदेड दौऱ्याच्या पूर्वसंध्येला नांदेड जिल्ह्यातील युवासेनेच्या तब्बल ३५ पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे दिले होते. त्यानंतर हे सर्व पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार, अशी चर्चा होती. मात्र, युवासेना प्रदेश सहसचिव माधव पावडे यांनी यशस्वी मध्यस्थी करत या ३५ पदाधिकाऱ्यांची भेट वरुण सरदेसाई यांच्याशी घडवून आणली होती….
