Sangli father in atpadi hangs two daughters upside down resulting in one death; सांगलीत दोन मुलींवर शेजाऱ्याकडून चोरीचा संशय; बापाने पोरींना रात्रभर उलटलं लटकवलं, सकाळी जाग येताच सगळं संपलं
Crime News: मुलीचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न कुटुंबाकडून करण्यात आला. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या दुसऱ्या मुलीला याचवेळी जाग आली व तिने घडलेला प्रकार सांगितला. सांगलीत दोन मुलींवर शेजाऱ्याकडून चोरीचा संशय; बापाने पोरींना रात्रभर उलटलं लटकवलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सांगली: सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात एका बापाने क्रौर्याची परिसीमा गाठत आपला मुलीचा जीव…
