Headlines

Maharashtra Rain Satelite Photo महाराष्ट्र आणि बंगालवर ढगांचे उंचच्या उंच थर…इस्रोच्या सॅटेलाईटच्या फोटोंमधून दिसला मान्सूनची धुवाँधार बरसात

गेल्या २४ तासांत महाराष्ट्रासह बंगालमध्ये मान्सूनच्या जोरदार सरी बसरल्या आहेत. महाराष्ट्रात पश्चिम भागासह कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातही जोरदार वाऱ्यांसह पाऊस झाला. दरम्यान महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालवर ढगांची दुलई दाखवणारे काही फोटो भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोने सॅटेलाईटद्वारे टिपले आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) उपग्रह छायाचित्रांमधून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर ढगांचे उंचच उंच…

Read More

माझ्या नवऱ्याची बायकोतील अभिजीतच्या भूमिकेमुळे टोमणे, Sukhada Khandkekar ने उलगडले धमाल किस्से – during navratri, one does not worship idols; instead, one worships a person said by sukhada khandekar

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Jul 2026, 5:23 pm #sukhadakhandekar #celebritycornor #actressukhadakhandekar #abhijeetkhandekar अभिनेत्री आणि नृत्यांगना सुखदा खांडकेकर हिनं महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या सेलिब्रिटी कॉर्नरवर हजेरी लावली. अभिनेता अभिजीत खांडकेकर सोबत सुखी संसाराचा मंत्र यासह तीच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टीच्या उलगडा सुखदानं या मुलाखतीत केला आहे. पाहा संपूर्ण मुलाखत Source link

Read More

कर्जमाफी लांबणीवर, कोणत्या अटी माफ करणार? कृषीमंत्री भरणेंची मोठी माहिती

राज्यात सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष या अधिवेशनाकडे लागले आहे. विशेष म्हणजे कर्जमाफी आणि इतर शेतीविषयक मदतीसाठी शेतकऱ्यांना या अधिवेशनातून मोठ्या अपेक्षा आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणाऱ्या रकमेबाबत ३० जून ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र काही प्रशासकीय अडचणी आणि तांत्रिक कारणांमुळे ही प्रक्रिया पूर्ण…

Read More

रामद्रोह म्हणजे देशद्रोह:राम मंदिरातील देणगी चोरीविरोधात ठाकरे गटाचे दादरमध्ये रामरक्षा आंदोलन, अयोध्येतील साधू-संतांचा सहभाग

अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराच्या दानपेटीत झालेल्या कथित चोरी आणि निधी अपहाराच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंची शिवसेना आता कमालीचा आक्रमक झाली आहे. या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आज दादर येथील ऐतिहासिक हनुमान मंदिरात (पुरातन वटवृक्ष मंदिर) ठाकरे गटाच्या वतीने ‘रामरक्षा आंदोलना’ची हाक देण्यात आली आहे. या ठिकाणी रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालिसाच्या पठणासह महाआरती करून या राज्यव्यापी…

Read More

Ethanol E20 Blending पेट्रोलियम मंत्रीच म्हणाले मायलेज कमी राहणार, Manish Kashyap चा दावा काय? – e20-ethanol-blending-mileage-drop-petroleum-minister-manish-kashyap-claim

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Jul 2026, 5:14 pm Follow E20 इथेनॉल ब्लेंडिंगवरून केंद्र सरकारच्याच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी, अॅटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांच्या समोर आलेल्या वक्तव्यांनी सोशल मीडियावर रान उठलं. त्यातच बिहारच्या मनिष कश्यप नावाच्या युट्यूबर व्यक्तीनं धुमाकूळ घातलाय. एवढंच नाहीतर नितीन गडकरी यांचा एक जूना व्हिडिओ आणि पेट्रोलियम मंत्र्यांचा पत्रकार परिषेदेतील 20 टक्के…

Read More

Heavy Rainfall in Raigad District Rescue of 22 Tourists in Roha

कुंडलिका-महिसदरा नदीच्या पुरात 22 पर्यटक अडकले होते. त्यामुळे स्थानिकांनी या पर्यटकांना वाचवण्यासाठी एसव्हीआरएसएस रेस्क्यू टीमशी संपर्क साधला. रेस्क्यू टीमने घटनास्थळी दाखल होत धाडसी मोहिमेत सर्वांची सुखरूप सुटका केली. अत्यंत चित्तथरारक अशी ही बचाव मोहीम होती. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुंडलिका आणि…

Read More

भारत-A ने श्रीलंका-A ला 10 गडी राखून हरवले:ब्रारने दुसऱ्या कसोटीत 10 बळी घेतले, सुदर्शनच्या 168 धावा; 1-0 ने जिंकली मालिका

भारत-A ने श्रीलंका-A ला दुसऱ्या अनऑफिशियल कसोटीत 10 विकेट्सने हरवून दोन सामन्यांची मालिका 1-0 ने जिंकली. रविवारी गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सामन्याच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने दुसऱ्या डावात 6 विकेट्स घेऊन सामन्यात एकूण 10 विकेट्स पूर्ण केल्या. पहिल्या डावात 168 धावा करणाऱ्या साई सुदर्शनने दुसऱ्या डावातही नाबाद 25 धावा केल्या. मालिकेतील पहिला…

Read More

Ratnagiri Heavy Rain | मुसळधार पावसाचा फटका,दापोली तालुक्यातील अनेक गावे जलमय – dapoli taluka in ratnagiri district hit by heavy rainfall

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Jul 2026, 4:45 pm Follow कोकणात पावसाने हाहाकार उडवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी भरल आहे. दापोली तालुक्यातील जालगाव विद्यानगर ,साईनगर परिसरात अनेक घरांना पाण्याने वेढा घातला आहे.काही नागरिकांना जालगाव सरपंचांनी व ग्रामपंचायत आपत्कालीन विभागाने स्वतः पाण्यात उतरून सुरक्षित स्थळी हलवल आहे. विद्यानगर परिसरातील जवळपास 40 घरांना पाण्याचा…

Read More

VIDEO | मुसळधार पावसाचा फटका,दापोली तालुक्यातील अनेक गावे जलमय – dapoli taluka in ratnagiri district hit by heavy rainfall

VIDEO | मुसळधार पावसाचा फटका,दापोली तालुक्यातील अनेक गावे जलमयVIDEO | मुसळधार पावसाचा फटका,दापोली तालुक्यातील अनेक गावे जलमय Source link

Read More

LPG Subsidy Scam Alert: Cyber Experts Warn Citizens

53 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत. भारत सरकारने या फसवणुकीबद्दल लोकांना सावध केले आहे. स्कॅमर आधी बनावट मेसेज पाठवतात, ज्यात लिहिलेले असते- “तुमची LPG सिलेंडर सबसिडी बंद केली जाईल. KYC अपडेट करण्यासाठी येथे क्लिक करा.” ते बनावट…

Read More