Headlines

Mumbai Rain Raid Alert, Pune लोणावळ्यात दरडी कोसळल्या, Railway रद्द, गावांना पुराचा वेढा – mumbai heavy rain red alert landslides missing link pune lonawala railway trains cancelled villages flooded

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Jul 2026, 3:42 pm मुंबई, कोकण, घाटमाध्यावर ८ जुलैपर्यंत रेड अलर्ट देण्यात आला असून प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्यात… विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या भागांना हायअलर्ट देण्यात आलाय. मुंबई महानगर क्षेत्रासाठी हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा जारी केला असून महत्वाच्या सूचना आणि अलर्ट दिलाय… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही नागरिकांना आवाहन…

Read More

क्लासशिवाय २२ व्या वर्षी IPS, अभिजीत पाटील पहिल्याच पोस्टिंगला भल्याभल्यांना नडले – rajasthan cadre ips abhijeet patil success story

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Jul 2026, 3:42 pm Follow कुख्यात गँगस्टर्सच्या दहशतीने राजस्थान आणि हरियाणाचा सीमावर्ती भाग अनेकदा हादरलेला असतो. पण याच भागात आपल्या पहिल्याच पोस्टिंगमध्ये या खतरनाक गँगस्टर्सचं कंबरडं मोडणारा एक २२ वर्षांचा तरुण आयपीएस अधिकारी सध्या देशभरात चर्चेत आहे. त्यांचं नाव आहे IPS अभिजीत पाटील . मराठमोळे IPS अधिकारी अभिजीत पाटील हे सध्या…

Read More

UPमध्ये भाजपच्या रोडशोविरोधात चंदीगडमध्ये तक्रार:काउंसिल ऑफ लॉयर्सने म्हटले- राष्ट्रीय अध्यक्ष नबीन यांच्यासमोर हनुमानाच्या वेषातील व्यक्तीला नाचवले

यूपीच्या लखनऊमध्ये भाजपच्या रोड शोवरून वाद निर्माण झाला आहे. रोड शोदरम्यान भगवान हनुमानजींच्या वेशभूषेचा कथित गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे वकील आणि ‘काउंसिल ऑफ लॉयर्स’चे अध्यक्ष ॲडव्होकेट वासू रंजन यांनी चंदीगडचे डीजीपी आणि एसएसपी यांना ईमेलद्वारे तक्रार पाठवली आहे. तक्रारीत आरोप करण्यात आला आहे की, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या…

Read More

Ratnagiri BJP leader Pramod Jathar Birthday Wish post for Shiv Sena leader Rajan Salvi;शिंदेसेनेच्या साळवींच्या वाढदिवसापूर्वीच भाजप नेत्याची कौतुकाची पोस्ट, कोकणात चर्चांना उधाण, ‘शत-प्रतिशत’चा नारा चर्चेत

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांचे शिलेदार असलेले माजी आमदार राजन साळवी यांना शुभेच्छा देणारी सोशल मीडियावर पोस्ट भाजप आमदार प्रमोद जठार यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी : विधान परिषदेवरील कोकणातील भाजप आमदार प्रमोद जठार यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राजन साळवी यांचे कौतुक केले. साळवी पुन्हा एकदा…

Read More

Brother Arjun Kapoor Hugs, Kalira Falls!

29 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बोनी कपूर यांची मुलगी अंशुला कपूर आणि रोहन ठक्कर यांच्या लग्नाच्या प्री-वेडिंग फंक्शन्सचे इनसाइड फोटो भाऊ अर्जुन कपूरने शेअर केले आहेत. चुडा आणि कलीरा समारंभादरम्यान अंशुलाने तिचा भाऊ अर्जुन कपूरला मिठी मारली आणि ती भावूक होऊन रडू लागली. त्याचवेळी, एका अन्य पारंपरिक विधीदरम्यान जेव्हा अंशुलाने कलीरा मागे फेकला, तेव्हा तो थेट…

Read More

रुचिता जाधवचे कर्जत, लोणावळा, अलिबागमध्ये 100हून अधिक बंगले, पण राहते या मराठमोळ्या आलिशान घरात प्रत्येक कोपरा युनिक – marathi actress ruchita jadhav 100 bungalows in karjat lonavala and alibaug see her lavish home

कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण असलेल्या रुचिता जाधवने अभिनयासोबतच व्यवसाय क्षेत्रातही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. लग्नानंतर तिच्या पतीने तिला एक कंपनी भेट म्हणून दिली आणि आज त्या कंपनीची धुरा रुचिताच्या हाती आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातही तिने भक्कम पाय रोवले असून कर्जत, लोणावळा, अलिबाग आणि महाबळेश्वरसह अनेक ठिकाणी तिचे 100 हून अधिक बंगले असल्याची माहिती तिने…

Read More

Ketan Agrawal Pune Lohagad Murder Siya Goyal Search History reveals study of Raja Raghuvanshi Case Crime News; केतन आपल्याला वरुन पाहतोय, खंबीर राहा; सियाचा ‘सासऱ्यांना’ धीर, जेलमध्ये जाण्याची पूर्वतयारी, सर्च हिस्ट्रीत भांडाफोड

Siya Goyal Search History on Raja Raghuvanshi Case : पोलीस कोठडीत असताना महिलांना मारहाण केली जाते का, हे जाणून घेण्यासाठीही सियाने इंटरनेटवर शोध घेतल्याची माहिती तिच्या दोन्ही मोबाईल फोन्सच्या सर्च हिस्ट्रीवरुन समोर आली (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिने केतनचा जीव घेण्यापूर्वी इंदूरमधील राजा रघुवंशी हत्या…

Read More

देशात ‘बाहेर खाण्याऐवजी’ ‘घरी मागवण्याची’ क्रेझ:8.5 लाख कोटींच्या फूड मार्केटमध्ये क्लाउड किचन बनले नफ्याचे मशीन

भारतात ‘बाहेर खाण्या’पेक्षा आता ‘घरी मागवून खाण्या’चा क्रेझ वाढत आहे. रेडसीर स्ट्रॅटेजी कन्सल्टंट्सच्या ताज्या अहवालानुसार, देशातील फूड सर्व्हिसेस बाजार सध्या 8.5 लाख कोटी रुपयांचा आहे, जो 2030 पर्यंत वाढून सुमारे ₹14.3 लाख कोटी रुपये होईल. या संपूर्ण वाढीतील सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे आता नफा कमावण्यासाठी आलिशान रेस्टॉरंट उघडण्याची गरज राहिलेली नाही. ऑनलाइन फूड डिलिव्हरीचा वेग…

Read More

मनाचे रहस्य- आनंदाचे सूत्र वाचा:आजमध्ये जगा, रोज सकाळी उठून स्वतःला विचारा- आनंद कसा आणायचा; म्हातारपण तणावमुक्त होईल

वाढत्या वयानुसार शरीरात बदल होणे स्वाभाविक आहे, पण अनेकदा आपण हे विसरतो की आपले मनही वयानुसार जुळवून घेण्याच्या प्रक्रियेतून जाते. जर याला योग्य दिशा मिळाली, तर 60 वर्षांनंतरचे जीवन चिंतामुक्त आणि समाधानी असू शकते. प्रसिद्ध लेखक डेल कार्नेगी यांनी त्यांच्या ‘हाऊ टू स्टॉप वरीइंग अँड स्टार्ट लिव्हिंग’ या पुस्तकात यासाठी एक व्यावहारिक सूत्र- ‘डे-टाइट कंपार्टमेंट्स’…

Read More

Ashadhi wari dnyaneshwar maharaj palkhi 2026 important announcement for those heading to alandi; आषाढी वारीलाही मुसळधार पावसाचा फटका; ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याआधी वारकऱ्यांना तातडीचे आवाहन

पुणे: राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलं असून पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं असताना आषाढी वारीलाही पावसाचा फटका बसत असल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला येणाऱ्या नागरिकांना महत्त्वाचं आवाहन करण्यात आलं आहे. “इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात…

Read More