Salt Water Bath Benefits & Myths, how and when to bath with salt; मिठाच्या पाण्याने अंघोळ करणं फायदेशीर की नुकसानदायक? कोणत्या मिठाच्या पाण्याने अंघोळ करावी? मिठाच्या पाण्याने अंघोळ कशी करावी
मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने शरीर डिटॉक्स होते, त्वचा उजळते आणि स्नायूंच्या वेदना कायमस्वरूपी दूर होतात, असे अनेक दावे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र, या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे? एप्सम सॉल्ट, सी सॉल्ट आणि साध्या मिठामध्ये नेमका काय फरक आहे? मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेला आणि स्नायूंना कोणते मर्यादित फायदे मिळू शकतात, कोणत्या परिस्थितीत हा…
