Target Asad Shah: आंतरराष्ट्रीय विषयाची देशी मांडणी – target asad shah book special explained
-विवेक गोविलकर ‘द स्वच्छंद’, ‘साद हिमालयाची’, ‘कॅम्प फायर’ वगैरे ललित गद्य तसेच ‘लॉक ग्रिफिन’, ‘विश्वस्त’ या उत्कंठावर्धक आणि थरारक रहस्यकथा लिहिणाऱ्या वसंत वसंत लिमये यांच्या ‘टार्गेट असद शाह’ या तिसऱ्या कादंबरीचा रेवती वसंत लिमये यांनी केलेला इंग्रजी अनुवाद नुकताच प्रसिद्ध झाला आहे. आंतरराष्ट्रीय कटकारस्थाने, हेरगिरी, गुप्त पोलिस, थंड डोक्याने केलेल्या विरोधकांच्या हत्या, या आणि अशा…
