Property Registration Not Ownership Proof; फक्त नोंदणी म्हणजे मालकी हक्क नाही; घर किंवा जमिनीवर मालकी हक्क सांगणारे 9 ठोस पुरावे तुमच्याकडे पाहिजे
Property Ownership Proof: घर किंवा फ्लॅट खरेदी केल्यानंतर केवळ मालमत्तेची नोंदणी करणे पुरेसे नाही. मालमत्तेची कायदेशीर मालकी सिद्ध करण्यासाठी मालकी हक्काची कागदपत्रे, ऐतिहासिक दस्तऐवज आणि इतर नोंदी देखील तुमच्याकडे असल्या पाहिजे. कायदेशीर कागदपत्रांची तपासणी केल्याने पुढील वाद आणि फसवणूक टाळण्यास मदत होऊ शकते. नोंदणी मालमत्तेच्या मालकीचा पुरावा नाही, मग कोणती कागदपत्रे तुमच्याकडे हवी? Property Rules:…
