Headlines

आरती जेरथ यांचा कॉलम:देशाला युवा आणि विद्यार्थी आंदोलनांचा मोठा इतिहास

देशात विद्यार्थी आंदोलनांच्या रूपाने सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. युवकांचे आंदोलन दिल्लीपुरते मर्यादित न राहता देशातील अनेक शहरांत पसरले आहे. इतिहासाचा मागोवा घेतला तर विद्यार्थी आंदोलने अनेकदा सत्ताधाऱ्यांसाठी धोक्याची घंटा ठरली आहेत. 1973 मध्ये गुजरातमधील मोरबी महाविद्यालयात भोजनालयाच्या शुल्कवाढीविरोधात विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन अल्पावधीतच देशव्यापी जनआंदोलनात रूपांतरित झाले. या आंदोलनामुळे दोन मुख्यमंत्र्यांना पद सोडावे…

Read More

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:निसर्गाचा सन्मान केल्यास परमेश्वराचाही सहज सन्मान

मनुष्याने निसर्गाला निर्जीव मानून त्यात जीवन शोधण्याचा प्रयत्न केल्यास यातून अनेक विचित्र आणि चिंताजनक परिस्थिती निर्माण होतील. यंदा बाबा अमरनाथ अवघ्या पाच दिवसांत अंतर्धान पावले. सलग तिसऱ्या वर्षी घडलेली ही घटना जणू एकच संदेश देत आहे— निसर्गाचा सन्मान करा, अन्यथा माझे दर्शनही अपूर्णच राहील. परमेश्वराने स्वतःचे अस्तित्व निसर्गातूनच प्रकट केले आहे. आता निसर्गाशी छेडछाड थांबवली…

Read More

जुलैअखेरीस महाराष्ट्रात कोसळधारा, ऑगस्ट येताच पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाचा अंदाज| Maharashtra Times

Weather Update: राज्यात गेल्या चार दिवसांपासून सर्वत्र पावसाने थैमान घातलं आहे. पुढील काही दिवस पावसाचा हा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तुमच्या जिल्ह्यात २४ जुलै रोजी हवामान कसं असेल? म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई/पुणे: जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर काहीशी उसंत घेतलेला पाऊस गेल्या चार दिवसांत पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे मुंबई उपनगर आणि पालघर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण…

Read More

Solar Power Project :संत्रानगरी सोलर सिटीकडे; नागपूर ठरलं महाराष्ट्रात “अव्वल” तर देशात दुसऱ्या क्रमांकावर

Nagpur solar power News: सध्या देशासह राज्यात महागाईने उच्चांक गाठलेला आहे. अशातच नागपूरकरांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्राच लक्ष वेधून घेतोय.नागपूरात सर्वात जास्त कुटुंबांनी रूफटॉप सोलर बसवलेत.तब्बल या कुटुंबांची संख्याही १लाख ८ हजार ४९८वर गेली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी,नागपूर :नागपूर आणि विदर्भात वर्षातील तीनशेहून अधिक दिवस लख्ख व तीव्र सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. त्यामुळे सोलर पॅनेलमधून अधिक…

Read More

अमेरिकेचे भारतावर 10% अतिरिक्त शुल्क:सक्तीच्या मजुरीने बनवलेल्या वस्तूंविषयी कारवाई, 60 देशांवर ॲक्शन

अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 10% अतिरिक्त शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय शुक्रवारपासून लागू झाला. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार, अमेरिकन ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह (USTR) ने सक्तीच्या मजुरीने (जबरी मजुरी) बनवलेल्या वस्तूंच्या आयातीसंदर्भात 60 देशांवर कारवाई केली आहे. अमेरिकेने या देशांवर 10% ते 12.5% पर्यंत अतिरिक्त शुल्क लावले आहे. भारत त्या 17 देशांमध्ये…

Read More

पेपरफुटीवर अखेर सचिनचे भाष्य, म्हणाला -विद्यार्थ्यांची नाराजी योग्यच:शुभमन गिलचा शांततापूर्ण आंदोलनाला पाठिंबा; कैफ म्हणाला- विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज चुकीचा

पेपरफुटी आणि देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर अनेक खेळाडूंनी प्रतिक्रिया दिली आहे. सचिन तेंडुलकर, शुभमन गिल, इरफान पठाण, मोहम्मद कैफ, शिखर धवन आणि अभिनव बिंद्रा यांनी शिक्षणातील गुणवत्ता, प्रामाणिकपणा आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर भर दिला. सचिनने विद्यार्थ्यांची नाराजी योग्य असल्याचे म्हटले आहे. भारतीय कर्णधार गिल म्हणाला की, आपण विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन पुढे जायला हवे. तर…

Read More

लोकमान्य टिळकांनी पत्रकारितेच्या माध्यमातून स्वातंत्र्याची जनजागृती केली- रघुनाथ वाडेकर

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी तत्कालिन कठिण परिस्थितीत केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू करून तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्यासाठी जनजागृती घडवून आणली. पत्रकारिता हे राष्ट्रजागृतीचे प्रभावी माध्यम बनवत त्यांनी इंग्रजांविरुद्ध जनमत तयार केले, असे प्रतिपादन वाडेकर नॅशनल स्कूलचे सचिव डॉ. रघुनाथ वाडेकर यांनी केले. लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत…

Read More

ऑस्ट्रेलिया-इंग्लंड कसोटी सामना भारतात आयोजित करण्यावर विचार:ऑस्ट्रेलियाचे CEO म्हणाले- भारत मोठी बाजारपेठ, शक्यतेचे दरवाजे खुले; व्यस्त वेळापत्रक मोठे आव्हान आहे

क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) चे CEO टॉड ग्रीनबर्ग यांनी म्हटले आहे की, भविष्यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामने भारतात खेळवण्यावर विचार केला जाऊ शकतो. ते म्हणाले की, भारतीय बाजारपेठेत क्रिकेटसाठी मोठ्या संधी आहेत, तथापि, सध्या अशी कोणतीही योजना नाही. भारतात नवीन क्रिकेट सामग्रीची शक्यता बीबीसीच्या ‘स्टंप्ड’ पॉडकास्टमध्ये ग्रीनबर्ग म्हणाले, ‘आपण सर्व पर्यायांचा विचार केला पाहिजे….

Read More

BMC FDA Action: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! मुंबई महापालिका मुख्यालयातील कॅन्टीन सील, काय कारण? – tukaram mundhe fda action on bmc hq canteen sealed due to unhygienic issue

मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयातील उपाहारगृहाच्या स्वयंपाकगृहातील माशींचा प्रादुर्भाव, अन्न हाताळणी परिसराची अपुरी स्वच्छता अशा ३१ पैकी सर्वच त्रुटी कायम असल्याने गुरुवारी सकाळी अन्न व औषध प्रशासनाने हे उपाहारगृह सील केले. तसेच कंत्राटदार कमल केटरर्स प्रा. लि. याचे खाद्यव्यवसायाचे अन्ननोंदणी प्रमाणपत्रही निलंबित केले. मुंबई महापालिका मुख्यालयातील उपाहारगृहात ताकाच्या ग्लासात माशी, कांदा भजीत प्लास्टिकचा धागा आढळल्याचा…

Read More

Mumbai Shivaji Park Student Protest CJP on NEET Paper Leak Small Cylinder found with Minor Boy Crime News; आंदोलकांना पांगवताना अल्पवयीन मुलाकडे गॅस सिलिंडर सापडला, शिवाजी पार्क भागात पोलिसांची कारवाई

Shivaji Park Student Protest : शिवाजी पार्क परिसरात मोठ्या संख्येने आंदोलक जमले होते. पोलिस या आंदोलकांना पांगवत असताना एका अल्पवयीन मुलाकडे गॅसचा छोटा सिलिंडर आढळल्याची माहिती आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या मुद्द्यावरून केलेले उपोषण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी शुक्रवारी मध्यरात्री सोडले असले, मात्र वांगचुक आणि…

Read More