Headlines

गोदावरी प्रदूषणाचा अहवाल सादर करा; उच्च न्यायालयाने केली नाशिक महापालिकेची कानउघडणी

Godavari Pollution News: गोदावरी नदीचे पाणी प्रदूषीत झाल्याने वेळोवेळी निर्देशन देवूनही नाशिक महापालिकेने उपाययोजना न केल्याने उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा .प्रतिनिधी,नाशिक: गोदावरीच्या प्रदूषणासंदर्भात वेळोवेळी निर्देश देवूनही उपाययोजना न केल्याने उच्च न्यायालयाने नाशिक महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत प्रशासनाची कानउघडणी केली. नाशिक महापालिकेने याचिकाकर्त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत गोदावरी नदीच्या पाण्याचे नमुने…

Read More

क्वांटासच्या प्रोजेक्ट सनराईजचे पहिले चाचणी उड्डाण ऑस्ट्रेलियात पोहोचले:फ्रान्समधून 19 तासांचे उड्डाण करून इतिहास घडवला; ऑक्टोबर 2027 पासून थेट उड्डाणे सुरू होतील

ऑस्ट्रेलियन एअरलाईन क्वांटासच्या विमानाने सर्वात लांब अंतर कापण्याचा विक्रम केला आहे. या व्यावसायिक विमानाने शुक्रवार, २४ जुलैच्या सकाळी ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये लँडिंग केले. १९ तास १३ मिनिटांत १७,००० किमीचे अंतर कापले विमानाने फ्रान्समधील टूलूज शहरातून स्थानिक वेळेनुसार गुरुवारी सकाळी ७:३३ वाजता उड्डाण केले होते. १९ तास आणि १३ मिनिटांचा लांबचा प्रवास करून त्याने मेलबर्नमध्ये टचडाउन केले….

Read More

पेपर लीक सुधारणा विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी:27 जुलै रोजी संसदेत सादर होऊ शकते, मोदींचा मध्यरात्री संदेश- कठोर कायदा आणणार

पेपर लीक सुधारणा विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. शुक्रवारी संसदेत पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. हे विधेयक 27 जुलै रोजी संसदेत सादर केले जाऊ शकते. मोदींनी गुरुवारी मध्यरात्री 12 वाजता विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ संदेश जारी केला होता. ते म्हणाले होते की, सरकार पेपर लीकविरोधात कठोर शिक्षेची तरतूद करणारा कायदा बनवेल. पंतप्रधान मोदींनी X हँडलवर 2.56…

Read More

Pune Vanraj Andekar Death Case Three Bullets Fired on Main Witness Noor Sheikh; पुण्यात पुन्हा गोळीबार! वनराज आंदेकर प्रकरणातील मुख्य साक्षीदाराला संपवण्याचा प्रयत्न, तीनवेळा गोळ्या झाडल्या

Pune Crime News : काही दिवसांपूर्वी घायवळ गँगने निलेश घायवळची तक्रार केलेल्या व्यक्तीची हत्या केली होती. अशातच आता वनराज आंदेकर प्रकरणातील साक्षीदाराची हत्या झाल्यानं खळबळ उडाली आहे. पुणे घोरपडे पेठ नूर शेखवर गोळीबार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुण्यात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले असून आज शुक्रवारी भरदिवसा एक खळबळजनक घटना घडली आहे. शहरातील घोरपडे पेठ…

Read More

Sonam Wangchuk ends fast : आंदोलकांना अंधारात ठेवून वांगचुक यांनी उपोषण मागे का घेतलं ? – sonam wangchuk ends fast

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•24 Jul 2026, 3:22 pm #SonamWangchuk #JantarMantarProtest #NEETPaperLeak #PMModiगेल्या २६ दिवसांपासून उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं आहे. जे पी नड्डा, जितेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत रुग्णालयातच हे उपोषण सोडण्यात आलं. मात्र जंतर मंतरवरच्या आंदोलनकर्त्यांशी त्यांनी कोणताही संवाद साधला नाही, माहिती दिली नाही. त्यामुळे सोनम वांगचुक असे का वागले ? असा प्रश्न विचारला जातोय….

Read More

पार्थ पवार यांचा विवाह 27 फेब्रुवारी 2027 रोजी:बारामती येथे होणार; शंकराचार्यांकडून धार्मिक विधींबाबत मार्गदर्शन

खासदार पार्थ अजित पवार यांचा विवाह 27 फेब्रुवारी 2027 रोजी बारामती येथे होणार आहे. त्यांचा साखरपुडा 29 जुलै 2026 रोजी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी दिली आहे. पार्थ पवार यांच्या नियोजित वधूचे अधिकृत नाव कायनात दारा असून, त्या मूळच्या चंदीगड येथील आणि सध्या दिल्लीमध्ये वास्तव्यास आहेत. आई किंवा…

Read More

वनप्लसचा धमाका! भारतात पुढील आठवड्यात लाँच होणार स्वस्त ‘OnePlus N6x’ स्मार्टफोन। Maharashtra Times

प्रसिद्ध टेक ब्रँड वनप्लस (OnePlus) आपल्या बजेट-फ्रेंडली ‘N’ सीरीजचा विस्तार करत असून भारतीय ग्राहकांसाठी पुढील आठवड्यात 31 जुलै रोजी नवा ‘OnePlus N6x’ स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीने अधिकृतपणे या स्वस्त फोनच्या लाँचिंगची पुष्टी केली असून, याद्वारे किफायतशीर बजेटमध्ये प्रगत फीचर्स उपलब्ध करून देण्याचा वनप्लसचा प्रयत्न आहे. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे…

Read More

CJP च्या आंदोलनात मध्यस्थीसाठी भाजप सरकारनं जेपी नड्डांचीच निवड का केली? – how jp nadda became governments troubleshooter amid neet paper leak row

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•24 Jul 2026, 2:58 pm Follow नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे केंद्राकडून आश्वासन मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी शुक्रवारी पहाटे २६व्या दिवशी आपलं उपोषण संपवलं. आपल्या एक्स पोस्टद्वारे सोनम वांगचुक यांनी याबद्दल माहिती दिली. त्यावेळी सरकार संसदेत नीट परीक्षा पद्धतीतील गोंधळावर चर्चा करून तोडगा काढणार यासह काही प्रमुख…

Read More

Sushma Andhare | टीईटी घोटाळ्याप्रकरणी ठाकरेंवर आरोप, सुषमा अंधारे भडकल्या, पुराव्यासकट बोलल्या – sushma andhare critisized devendra fadnavis

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•24 Jul 2026, 2:56 pm #sushmaandhare #tetscam #uddhathackeray #devendrafadnavis #ravindrachavanटीईटी घोटाळ्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत..आता याला प्रत्युत्तर देत अंधारेंनी पत्रकार परिषदेत थेट पुरावेच आणले. आणि भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केलाय..पाहुया Source link

Read More

मियामी बनले अब्जाधीशांचे नवीन केंद्र:अमेरिकेचे नवीन दुबई; 870 कोटींचे पेंटहाऊस आणि 1,000 फूट उंच टॉवर

गाड्या ठेवण्यासाठी लिफ्ट, 80व्या मजल्यावर स्विमिंग पूल असलेले बॅकयार्ड, सोने आणि संगमरवराने सजलेले टॉवर आणि हेलिपॅड. हे कोणत्याही सायन्स-फिक्शन चित्रपटाचे सेट नाही, तर अमेरिकेतील मियामी शहराचे नवीन दृश्य आहे. एकेकाळी समुद्रकिनारे आणि नाइटलाइफसाठी ओळखले जाणारे मियामी आज जगभरातील अब्जाधीश आणि लक्झरी डेव्हलपर्सचे ‘प्लेग्राउंड’ बनले आहे. इतिहासात पहिल्यांदाच मियामीने न्यूयॉर्क आणि लॉस एंजिल्ससारख्या दिग्गजांना मागे टाकून…

Read More