Headlines

मुख्यमंत्री फडणवीस-मनोज जरांगे पाटील दिसणार एका मंचावर, मराठा आरक्षणानंतर पहिल्यांदा एकत्र येण्यामागचं कारणही आहे खास….

Devendra Fadanvis manoj jarange patil: मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणारे मनोज जरांगे पाटील आता फडणवीसांबरोबर एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मराठा आरक्षणाच्या लढ्यादरम्यान उपोषण करताना मनोज जरांगे पाटलांनी अनेकदा अनेकांना लक्ष्य केले होते. त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही होते.देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना जरांगे पाटलांनी अनेकदा जहरी शब्दांचाही वापर…

Read More

‘शहरी नक्षलवाद हे नव्या युगातील सर्वात मोठं आव्हान, तर काँग्रेस अल्ट्रा लेफ्टिस्ट विचारांनी ग्रस्त’

Cm Devendra fadanvis statement: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर टीका करताना काँग्रेस आता अल्ट्रा लेफ्टिस्ट झाली आहे, असं वक्तव्य केलं आहे. त्यांनी शहरी नक्षलवादावरही भाष्य केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर, जितेंद्र खापरे : महाराष्ट्रात नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आहे आणि छत्तीसगडमधूनही तो लवकरच हद्दपार होईल. मात्र आता बंदुकीच्या नक्षलवादापेक्षा अधिक घातक असा शहरी नक्षलवाद उदयास…

Read More

‘लाज या नावाचा काही शब्द असेल तर राजीनामा होईल’, रवींद्र धंगेकरांनी केली मोहोळांच्या राजीनाम्याची मागणी

Ravindra dhangekar vs murlidhar mohol: पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ असा राजकीय वाद पाहायला मिळतो आहे. आज रवींद्र धंगेकरांनी मोहोळांच्या थेट राजीनाम्याचीच मागणी केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे, अभिजित दराडे : शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) पुणे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीकेची राळ उठवली…

Read More

‘त्या’ व्हिडिओवर मुरलीधर मोहोळांचं स्पष्टीकरण, रवींद्र धंगेकरांवर केली जोरदार टीका

Pune News: पुण्यात रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. एका व्हिडिओवरून धंगेकरांनी मोहोळांवर टीका केली होती. यावर मोहोळांनी स्पष्टीकरण दिले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) काही दिवसांपासून पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ असा राजकीय सामना पाहायला मिळत आहे. रवींद्र धंगेकरांनी मोहोळांचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये बांधकाम व्यावसायिक विशाल गोखले…

Read More

‘राजकीय वरदहस्ताशिवाय…’; लाडकी बहीण योजनेत 164 कोटींचा घोटाळा, आदित्य ठाकरे म्हणाले…

Aditya Thackeray: लाडकी बहीण योजनेत 164 कोटी रुपयांचा मोठा घोटाळा उघड झाला आहे. यानंतर आता आदित्य ठाकरेंनी महायुतीच्या या योजनेवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी काय म्हटलंय?आणि कसा झाला आहे हा घोटाळा पाहूयात.. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महायुती सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना सातत्याने विविध कारणाने नेहमी चर्चेत राहिली आहे.आता आज लाडकी बहीण योजनेत 164 कोटी…

Read More

नागपूर महापालिकेत बांधकाम परवानगी व फायर एनओसीसाठी खंडणी? आमदार विकास ठाकरेंचा धक्कादायक दावा, म्हणाले ‘प्रशासकाच्या काळात…’

Nagpur News: नागपूर महानगरपालिकेत इमारत परवानगी आणि अग्निशमन विभागाकडून एनओसी मिळवण्यासाठी खंडणी घेतली जात असल्याचा गंभीर आरोप आमदार विकास ठाकरे यांनी केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर, जितेंद्र खापरे : नागपूर महानगरपालिकेत इमारत परवानगी (Building Permission) आणि अग्निशमन विभागाकडून (Fire Department) एनओसी (NOC) मिळविण्यासाठी दलालांच्या माध्यमातून खंडणी उकळली जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि…

Read More

‘देशावर संकट आल्यावर मोठी मोठी लोक माझं नाव घेतात’, शरद पवारांचं विधान चर्चेत

Sharad pawar speech, baramati: शरद पवारांनी बारामतीमध्ये तरुणांशी संवाद साधताना एक वक्तव्य केलं आहे. जे सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बारामती, दीपक पडकर : चिकाटी सोडू नका, कष्ट करायची ताकद ठेवा. कोणतंही संकट आलं तरी चिंता करू नका. काही प्रश्न आला तर त्याची सोडवणूक करू मात्र काम नीट करा. कष्टाने करा,…

Read More

विरोधकांच्या ‘काळी दिवाळी’वर एकनाथ शिंदेंचं दरे गावातून जोरदार उत्तर, बाळासाहेब ठाकरे मोफत दवाखान्याचा उल्लेख करत म्हणाले…

DCM Eknath Shinde, kali Diwali: काळी दिवाळी साजरी करणाऱ्या विरोधकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरे गावातून उत्तर दिलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सातारा: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या साताऱ्यातील दरे गावी पोहोचले आहेत. त्यांचा दरे गाव दौरा नेहमीच चर्चेत राहिला आहे. मुख्यमंत्री असतानाही त्यांनी त्यांच्या मूळ गावी जात शेती केली आहे. विरोधकांनी मात्र त्यांच्यावर टीका…

Read More

अखेर वैभव खेडेकरांच्या हाती कमळ, रखडलेला पक्षप्रवेश संपन्न; मनसेतून झाली होती हकालपट्टी

vaibhav khedekar: मनसेचे निष्ठावान नेते वैभव खेडेकर यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) राज ठाकरेंचे निष्ठावंत अशी ओळख असलेले मनसे नेते वैभव खेडेकर यांची पक्षाने हकालपट्टी केली होती. त्यांच्या पक्ष सोडण्याच्या हालचाली लक्षात घेत ही कारवाई करण्यात आली होती….

Read More

‘हिंदूंकडून खरेदी’ वक्तव्यानंतर संग्राम जगतापांची राष्ट्रवादीत अडचण; पण पडळकर मदतीला धावले, म्हणाले…

Gopichand Padalkar: राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पाठिंबा दर्शवला आहे. जगताप यांनी घेतलेल्या भूमिकेचे पडळकर यांनी कौतुक केले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दिवाळीच्या खरेदीदरम्यान “हिंदूंनी हिंदूकडूनच खरेदी करावी” या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना पक्षनेते अजित पवार यांनी कारणे दाखवा नोटीस पाठविण्याची घोषणा…

Read More