Headlines

Nilesh Lanke Speech | Rohit Pawar यांच्या आंदोलनस्थळावरून लकेंनी सरकारला ललकारलं




राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी आणि नियमांमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत.शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी रोहित पवार यांचं पंढरपूरात अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.आंदोलनस्थळी जात खासदार निलेश लंकेंनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत