Headlines

Narhari Zirwal | विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची नरहरी झिरवाळांकडून खिल्ली? | Pune Adivasi Andolan – narhari zirwal on pune adivasi andolan



Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#narharizirwal #puneadivasiandolan #viralvideoआदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि नरहरी झिरवळ हे मांजरी येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणस्थळी भेट देण्यासाठी पोहचले होते. यावेळी बोलताना झिरवळ यांनी आपल्या जुन्या आंदोलनांचे दाखले देत विद्यार्थ्यांना चक्क ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा, आम्हीसुद्धा पूर्वी लपून-छपून खायचो’ असा अजब सल्ला देत विद्यार्थी आंदोलनाची एकप्रकारे चेष्टा केल्याचा संतापजनक प्रकार घडलाय.Tribal Development Minister Ashok Uike and Narhari Zirwal visited the site where tribal students were staging a hunger strike at Manjari. In an outrageous incident, Zirwal—while speaking to the students and citing his own past agitations—mocked the protest by offering the bizarre advice: “Carry on with the protest while eating and drinking; even we used to eat on the sly back in the day.”



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत