Headlines

Manoj Jarange Protest | 'दम असेल तर एकट्यानं फिरून दाखव'; मराठा बांधवांचं सदावर्तेंचा खुलं आव्हान




#manojjarange #jarangeprotest #marathareservation #gunratnasadavarte #marathamorchaसरकारने शोधलेला ५८ लाख नोंदीनुसार मराठा समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत.मनोज जरांगे यांच्या नोंदी आणि मुंबईला जाण्याच्या घोषणेचे गुणरत्न सदावर्ते आणि लक्ष्मण हाके यांनी टीका केली यावर जालना जिल्ह्यातील मराठा चळवळीत समाज बांधणीच्या काय प्रतिक्रिया आहे यावर बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुशील राऊत यांनी



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत