#manojjarange #dharashiv #maratharesrevation #maharashtrapolitics #marathinewsधाराशिवच्या खेड गावात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांबरोबर बैठक घेतली.जरांगे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.त्यांनी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवलाय..आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत.Manoj Jarange Patil held a meeting with members of the Maratha community in Khed village, Dharashiv. Jarange is currently touring Western Maharashtra. While speaking, he launched a scathing attack on Minister Chandrashekhar Bawankule; let us see exactly what he said.