Headlines

Manoj Jarange Beed | जरांगेंचा बीडमधून CM Fadnavis आणि Radhakrishna Vikhe Patil यांना इशारा




आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.वारंवार आंदोलनं कारायची आणि त्यांनी हलक्यात घ्यायचं..असं असेल तर मुख्यमंत्री फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना पुढचा काळ जड जाईल म्हणत सरकारला गर्भित इशारा दिलाय.आपण आता या व्हिडीओत पाहूयात जरांगे नेमकं काय म्हणालेत…



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत