Headlines

Maharashtra Weather Update: मध्य महाराष्ट्रात नद्यांना पूर, Vidarbha आणि Konkan विभागात ऑरेंज अलर्ट – imd red alert madhya maharashtra extremely heavy rain 31 july


Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#Forecast #RainAlert #WeatherUpdate #WeatherForecast #MaharashtraWeatherUpdateभारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मुंबई प्रादेशिक केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार, आज ३१ जुलैला मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट देण्यात आला असून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यासोबतच गुजरात रिझनसाठी आज आणि उद्या रेड अलर्ट देण्यात आला आहे. सौराष्ट्र आणि कच्छमध्येही आज आणि उद्या रेड अलर्ट देण्यात आलाय… त्यानंतर राज्यातील इतर विभाग असलेल्या कोकण आणि गोवा विभागासाठी ऑरेंज अलर्ट, विदर्भात ऑरेंज अलर्ट, आणि मराठवाड्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. यासंदर्भात कालच भारतीय हवामान विभागानं महाराष्तील मध्य महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार आज मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळतोय. आज सकाळी ९ वाजता भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक केंद्रानं दिलेल्या अंदाजानुसार नाशिकच्या घाट परिसरातील काही ठिकाणी आणि पुण्यातील घाट परिसरातील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात ५० ते ६० किमी प्रति तास वेगानं वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे जे 65 किमी प्रति तास इतक्या वेगानंही वाहण्याचा अंदाज आहे. दरम्यान आज सकाळी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार कोणत्या जिल्ह्यांना हायअलर्ट देण्यात आले आहेत, कोणत्या भागात चांगला पाऊस कोसळणार आहे आणि देशातील भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या हवामान प्रणालाचा अभ्यास काय सांगतोय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत.#Forecast #RainAlert #Thunderstorm #GovernmentOfIndia #EarthSystemScienceOrganization #MinistryOfEarthSciences #IndiaMeteorologicalDepartment #IMD #WeatherStatus #WeatherForecast #SouthwestMonsoon #Monsoon2026 #CumulativeRainfall #HeavyRainfall #RainfallDeficit #WeatherUpdate #IndiaWeather #MaharashtraWeather #ElNino #ElNinoConditions #SeaSurfaceTemperature #SST #MMCFS #IndianOceanDipole #IOD #MaddenJulianOscillation #MJO #IsolatedHeavyRainfall #Heatwave #TemperatureForecast #ClimateChange #WeatherAlert #MonsoonForecast #ClimateUpdate #ExtremeWeather #BreakingNews #MarathiNews #WeatherNews #IndianMonsoon #MonsoonUpdate #IMDForecast #ClimateAlert #WMO #MonsoonBreak #MaharashtraRain #MonsoonTracker #WeatherAnalysis #ViralNews #NewsUpdate #MonsoonLull #RainDeficit #WeatherReportAccording to the India Meteorological Department’s Mumbai Regional Centre, a Red Alert has been issued for Madhya Maharashtra today (31 July) with a warning of extremely heavy rainfall. Red Alerts have also been issued for the Gujarat Region, Saurashtra and Kutch for today and tomorrow.Orange Alerts are in place for Konkan & Goa and Vidarbha, while Marathwada is under a Yellow Alert. IMD had yesterday predicted extremely heavy rain over Madhya Maharashtra, Marathwada and Vidarbha. Heavy rain is already occurring in Madhya Maharashtra. As per the 9 AM forecast, extremely heavy rainfall is likely at isolated places in the ghat areas of Nashik and Pune, accompanied by strong winds of 50-60 kmph, gusting up to 65 kmph.In this video, we look at which districts are under high alert, where heavy rain is expected, and what the overall weather systems indicate.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत