Headlines

Maharashtra live news 5th august 2026 mumbai pune rain update fda tukaram mundhe political news dy patil passes away sunetra pawar gungi Gudiya Argument; महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडींच्या लाईव्ह बातम्या पाहा एकाच ठिकाणी



Amruta Fadnavis : सुनेत्रा पवारांवर काँग्रेसची ‘गुंगी गुडिया’ म्हणत टीका, अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी यांसारख्या महिलांनी आपल्या कर्तृत्वाने देशासाठी मोठे योगदान दिले. आजच्या काळातही अशा महिलांची गरज आहे. बालविकास व महिला सक्षमीकरणासाठी समाजाच्या प्रत्येक घटकाने योगदान द्यायला हवे,’ असे प्रतिपादन दिव्यज फाउंडेशनच्या संस्थापिका आणि मिसेस मुख्यमंत्री अमृता देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसने ‘गुंगी गुडिया’ शब्दाचा वापर करणे चुकीचे आहे. काँग्रेसने चुकीच्या शब्दाबद्दल माफी मागायला पाहिजे,’ असेही अमृता फडणवीस म्हणाल्या.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत