Headlines

Laxman Hake | लाखोंच्या संख्येनं मुंबईत धडकणार, मुख्यमंत्र्‍यांना जाब विचारणार, हाके कडाडले – laxman hake announce 1 sep obc morcha at mumbai



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#laxmanhake #mumbaiobcprotest #devendrafadnavis #manojjrange #marathareservation #obcreservationओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसी मोर्चाची घोषणा केलीये..१ सप्टेंबरला लाखो ओबीसी बांधवांसह मुंबईत धडकणार आहोत, तर सरकारला त्यांनी अल्टीमेटम दिलाय..हाके नेमकं काय म्हणालेत पाहुया



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत