Kolhapur | पंतप्रधानांच्या पेट्रोल डिझेल आणि सोन्याबाबतच्या आवाहनाला हिंदू महासभेचा तीव्र विरोध – hindu mahasabha strongly opposes prime minister’s appeal regarding petrol, diesel and gold
Kolhapur | पंतप्रधानांच्या पेट्रोल डिझेल आणि सोन्याबाबतच्या आवाहनाला हिंदू महासभेचा तीव्र विरोध – hindu mahasabha strongly opposes prime minister’s appeal regarding petrol, diesel and gold
#kolhapur #hindumahasabha #iraisrealwar #pmmodiongold #savefuelआखाती देशातील युद्धाच्या झळा आता भारतालाही सोसाव्या लागतायत.आगामी काळात काटकसरीनं राहण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलंय.या आवाहनांना कोल्हापुरात अखिल भारत हिंदू महासभेने तीव्र विरोध दर्शवत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंयअखिल भारत हिंदू महासभेचे अध्यक्ष अभिजित पाटील काय म्हणालेत पाहुया