#kanganaranaut #genzprotest #bjpmp #cjpprotest #neetpaperleak #dharmendrapradhanresignअभिनेत्री आणि भाजपच्या खासदार कंगना रनौत..नेहमीच वादग्रस्त वक्तव्यानं चर्चेत असते.,बोल्ड,,बिंधास्त आणि वादग्रस्त विधानं.. ही कंगना रनौत यांची ओळख.. कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरून तर कधी सामाजिक वक्तव्यावरून सोशल मीडियावर ट्रेडिंग असतात असं म्हणायला हरकत नाही…काही दिवसांपूर्वीच झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलन आणि जेन झी बाबत कंगना रनौत वाट्टेल ते बोलल्या आहेत..सोशल मीडियावर पोस्ट करत गरळ ओकलीये.जेन झी आणि हिंदू महिलांवर बोलताना कंगना रनौत यांची जीभ घसरलीये..यामुळे मोठा वाद निर्माण झालाय..सोशल मीडियावर कॉमेंटमध्ये नेटीझन्सनं तर बाजार उठवलाय..कंगना रनौत यांनी नेमकी काय पोस्ट केलीये..त्यात काय म्हणटलंय..पाहुया सविस्तर .