#IranUSConflict #MiddleEastCrisis #StraitOfHormuz #DonaldTrumpइराण-अमेरिका संघर्ष कमी होताना दिसत नाहीये. इस्रायलकडून ट्रम्प यांना इराणच्या विरोधात उकसवलं जातंय. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हा संघर्ष पुन्हा पेटलाय. त्यात मध्य पूर्वेत आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा अशांतात पसरली आहे. याचे परिणाम काय होऊ शकतात. सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #Geopolitics #IranNuclear #IsraelIntel #WorldNews2026 #GlobalEnergy #ExplainerVideo #MarathiNews #CurrentAffairs #InternationalRelations
Source link
Iran VS US : Donald Trump चा पुन्हा इराणला इशारा, Strait Of Hormuz बंद करण्याची तयारी
