Headlines

Iran vs US conflicts : middle east मधला तणाव वाढला, येमेनमध्ये संघर्ष सुरु, सौदीत मोठं नुकसान – iran vs us conflicts


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#MiddleEastConflict #USIranTension #Yemen #Houthiइराण अमेरिका संघर्षात आता संपूर्ण मध्य पूर्व तणावात आहे. अशावेळी या संघर्षाची व्याप्ती वाढल्यानं जगात अस्थीरता आहे. इराण – अमेरिका इस्रायल असा सुरु असलेला हा संघर्ष आता येमेन सरकार विरुद्ध हुती, हुती विरुद्ध सौदी असा सुरु झालाय. या सगळ्यात जगभरातली तेल आणि वायू वाहतूक धोक्यात आली आहे. त्याचे परिणाम नेमके काय होतायेत. आपण सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #SaudiArabia #IranNews #USNuclearPolicy #TacticalNuclear #Geopolitics #WorldWar3 #StraitOfHormuz #OilCrisis #Pezeshkian #Khamenei #WorldNews #MarathiExplainer



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत