Iran US conflicts start again : इराण अमेरिका संघर्ष पुन्हा सुरु, जॉर्डनमध्ये अमेरिकन तळ उध्वस्त – iran us conflicts start again : इराण अमेरिका संघर्ष पुन्हा सुरु, जॉर्डनमध्ये अमेरिकन तळ उध्वस्त
Iran US conflicts start again : इराण अमेरिका संघर्ष पुन्हा सुरु, जॉर्डनमध्ये अमेरिकन तळ उध्वस्त – iran us conflicts start again : इराण अमेरिका संघर्ष पुन्हा सुरु, जॉर्डनमध्ये अमेरिकन तळ उध्वस्त
#iranusconflict #iranamerica #donaldtrump इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केल्याचा दावा केला जात आहे. विशेषतः जॉर्डनमधल्या अमेरिकन तळांवर झालेल्या या हल्ल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या हल्ल्यात इराणने ज्या क्षेपणास्त्रांचा वापर केला, त्यांना ‘डान्सिंग मिसाइल’ किंवा ‘झिगझॅग मिसाइल’ म्हटलं जात आहे. कारण ही क्षेपणास्त्रं हवेत जाताना आपला मार्ग बदलत असल्याचा दावा केला जातो. नेमकं काय घडलंय, सविस्तर जाणून घेऊयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #USMilitary #Jordan #IranUS #BreakingNews #WorldNews #MiddleEast #IRGC #Geopolitics #MilitaryTech #DancingMissile #ZigzagMissile #BallisticMissile #DefenseTech #AirDefense #MissileTechnology #Explainer #USForces #MilitaryNews #ConflictUpdate #IRGC #MiddleEast #Geopolitics #MiddleEastTensions