Headlines

Indian In US : १३ वर्ष ग्रीन कार्ड होल्डर भारतीय महिलेला अमेरिकेत ICE कडून अटक, प्रकरण नेमकं काय? – indian origin woman under ice detention in us despite dismissal of deportation case


Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अमेरिकेत तब्बल २७ वर्षे राहणारी एक मूळची भारतीय महिला… कोणतीही गुन्हेगारी नोंद नसताना स्वतः ठरलेल्या वेळेवर अमेरिकेत इमिग्रेशन ऑफिसमध्ये हजेरी लावायला जाते आणि तिथूनच तिला थेट ताब्यात घेतलं जातं. ११ ऑगस्ट रोजी त्यांना अमेरिकेत इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट म्हणजे ICE ने ताब्यात घेतले आणि जॉर्जियातील एका डिटेंशन सेंटरमध्ये पाठवलं. त्यांना का ताब्यात घेण्यात आलं? याचा संबंध त्यांच्या जुन्या ७ महिन्यांच्या भारत दौऱ्याशी कसा आहे? जर तुम्ही अमेरिकेत ग्रीन कार्ड धारक असाल, ग्रीन कार्डसाठी अर्ज करत असाल, किंवा तुमच्या ओळखीचे कोणी अमेरिकेत ग्रीन कार्डवर असतील आणि ते भारत-अमेरिका प्रवास करत असतील, तर हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे या भारतीय वंशाच्या आजीसोबत अमेरिकेत नेमकं काय घडलं ते या व्हिडिओच्या माध्यामातून जाणून घेऊयात..



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत