#MonglaPort #IndiaBangladesh #ChinaBangladeshबांगलादेशने आपले दुसरे सर्वात मोठे बंदर ‘मोंगला पोर्ट’आणि तिथला स्पेशल इकॉनॉमिक झोन… थेट चीनच्या हवाली केला आहे!” जी जमीन २०१५ मध्ये भारतासाठी राखीव ठेवण्यात आली होती, तिथून भारताला बाहेरचा काढत बांगलादेशने चीनची एन्ट्री करवून घेतली आहे. चीन इथे केवळ व्यापार करणार नाही, तर भविष्यात आपला ‘मिलिट्री बेस’ म्हणजेच लष्करी तळ देखील उभारू शकतो. आणि चीनचा लष्करी हस्तक्षेप हा भारताला परवडणारा नाहीये.. पण या एका निर्णयामुळे भारताची व्यापारी आणि सामरिक सुरक्षा कशी धोक्यात आली आहे? भारतापासून हे मोंगला पोर्ट किती जवळ आहे? आणि भारताचा सर्वात संवेदनशील भाग असणाऱ्या ‘चिकन नेक’वर याचा काय परिणाम होणार? हे सगळं राजकारण अत्यंत सोप्या भाषेत समजावून घेऊयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #Geopolitics #ChicensNeck #SiliguriCorridor #TeestaProject #StringOfPearls #DefenceNews #NationalSecurity #BayOfBengal #IndianOcean #CurrentAffairs #MarathiNews #ExplainerVideo#मोंगला_पोर्ट #भारत_बांग्लादेश #चीन #चिकन_नेक #सिलीगुडी_कॉरिडॉर #तीस्ता_प्रकल्प #सुरक्षा_धोका #मराठी_बातम्याBangladesh has handed over its second-largest port, the ‘Mongla Port,’ along with its Special Economic Zone… directly to China! Bangladesh has ousted India from the very land that was reserved for it back in 2015, paving the way for China’s entry. China will not just conduct trade here; it could potentially set up a ‘military base’ in the future. And a Chinese military presence is something India simply cannot afford.But how exactly has this single decision put India’s commercial and strategic security in jeopardy? How close is this Mongla Port to India? And what impact will this have on India’s most sensitive region—the ‘Chicken’s Neck’?Let’s break down all this geopolitics in very simple terms in this explainer video.