Headlines

IND vs SL News : सर्वाधिक ट्रोल झाला, टीममधील जागेवरही प्रश्नचिन्ह होतं; आता श्रीलंकेत चमकला, कोचनं 'वर्ल्ड क्लास' बॉलरची पदवी दिली




भारतीय गोलंदाजाच्या गोलंदाजीवर सातत्याने होणाऱ्या टीकेला कोच मोर्ने मॉर्कल यांनी चोख उत्तर दिले. श्रीलंकेविरुद्धच्या कामगिरीनंतर त्यांनी त्याला वर्ल्ड क्लास गोलंदाज म्हटले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत