#balenshah #nepalpm #politicalcrisis #nepal #genzनेपाळच्या राजकारणात एका तरुणाने असा चमत्कार केला, ज्याची कल्पना शतकानुशतके सत्तेत बसलेल्या दिग्गजांनीही केली नव्हती. काठमांडूचे माजी महापौर, स्ट्रक्चरल इंजिनिअर आणि रॅपर बालेन शाह… ज्यांनी ‘Gen Z क्रांती’च्या लाटेवर स्वार होऊन नेपाळचे पंतप्रधानपद मिळवले. पण नेपाळच्या राजकारणात मोठा उलटफेर करत सत्तेच्या शिखरावर पोहोचलेल्या बालेन शाह यांचा डाऊनफॉल आता सुरु झालाय असं म्हटलं जाऊ लागलं. २७ मार्च २०२६ रोजी नेपाळचे पंतप्रधान झाल्यानंतर अवघ्या १५० दिवसांतच सर्व काही बदलू लागले आहे. ना संसदेत जाणे, ना स्वतःच्या पक्षाच्या उपक्रमांमध्ये सहभागी होणे; त्यातच त्यांच्याविरोधात जनतेचा रागही शिगेला पोहोचला आहे.नेपाळी जनतेला बालेन शाह यांनी दाखवलेली स्वप्ने अपूर्णच राहिली. पण… केवळ ५ महिन्यांत असं काय घडलं की, ज्या तरुणांनी त्यांना डोक्यावर घेतले होते, तेच आज त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरले आहेत? बालेन शाह यांच्या या १५० दिवसांतील राजकीय डाऊनफॉलची ६ मोठी कारणे नेमकी काय आहेत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयातFormer Mayor of Kathmandu, structural engineer, and rapper Balen Shah rode the wave of the ‘Gen Z Revolution’ to claim the Prime Ministership of Nepal, defeating former Prime Minister K. P. Sharma Oli while running under the Rastriya Swatantra Party banner.However, just 150 days after taking office on March 27, 2026, the tide has turned. Facing growing public backlash, missing parliamentary sessions, and distancing himself from his own party initiatives, critics argue his political downfall has begun. In this video Explained 6 major reasons behind Balen Shah’s political decline during his first 150 days in office