Headlines

Dharashiv News : 'ईश्वरचिठ्ठी'ने मविआचा गेम फिरवला, धाराशिवच्या कळंबमध्ये निवडणुकीत ट्विस्ट, अखेर सभापती-उपसभापती महायुतीचा




धाराशिवच्या कळंब पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आलेला बघायला मिळाला. कारण या निवडणुकीत दोन्ही बाजूच्या उमेदवारांना समसमान मते मिळाली होती. यावेळी ‘ईश्वरचिठ्ठी’ काढून निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये महायुतीला यश आलं.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत