Headlines

Dattatray Bharne On Sunetra Pawar | ‘त्यांना शिकायला थोडा वेळ लागेल’ – datta bharne on sunetra pawar dcm news



Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री पद घ्यायला तयार नव्हत्या आम्ही त्यांना विनंती केली…लोकांसाठी हे पद त्यांनी स्वीकारलं..त्यांना शिकायला थोडा वेळ लागेल असं वक्तव्य राष्ट्रवादीचे मंत्री दत्ता भरणेंनी केलंय



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत