Headlines

Crime News : विवाहित असताना दुसऱ्याला प्रियकर मानलं त्यानेच तिला संपवलं, भीलवाडा घटनेचं गूढ उकललं




राजस्थानच्या भीलवाडा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित प्रेयसीची प्रियकरानेच हत्या केली आहे. या घटनेमुळे भीलवाडा जिल्हा हादरला आहे. या घटनेची आता देशभरात चर्चा होत आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत