Headlines

Chandrashekhar Bawankule On Manoj Jarange | जरांगेंवर प्रश्न विचारताच बावनकुळेंनी काय उत्तर दिलं? – chandrashekhar bawankule statement on manoj jarange patil protest



Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#manojjarange #chandrashekharbawankule #kolhapur महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने कोल्हापूरमध्ये आज मेळावा पार पडला.या मेळाव्यात तेली समाज आणि लिंगायत समाजातील सर्वच मान्यवर हजर होते.काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते.बावनकुळेंना जरांगेंच्या आंदोलनावर प्रश्न विचारला असता त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत