बजेट किमतीत प्रीमियम फीचर्स, ‘OnePlus N6’ ची भारतात एन्ट्री; लाँचपूर्वीच समोर आले महत्त्वाचे फीचर्स। Maharashtra Times
स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लस पुढील आठवड्यात भारतीय बाजारपेठेत आपली नवीन ‘N-सिरीज’ सादर करत आहे. या सिरीजमधील पहिला स्मार्टफोन OnePlus N6 येत्या 30 जून रोजी अधिकृतपणे लाँच केला जाईल. कंपनीने लाँचपूर्वीच या आगामी फोनचे डिस्प्ले, कॅमेरा आणि शक्तिशाली कूलिंग सिस्टीम यांसारखे महत्त्वाचे फीचर्स अधिकृतपणे जाहीर केले आहेत. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे…
