Headlines

Jalgaon triple accident reason; एका डुलकीने सहा जणांचा जीव गेला! कारचालक झोपेत होता, बस चालकाने सांगितला जळगाव अपघाताचा थरार

Jalgaon Accident: एका डुलकीची किंमत सहा जणांना जीव गमावून मोजावी लागली आहे. जळगावच्या भीषण तिहेरी अपघातामागील धक्कादायक कारण समोर आले असून बस चालकाने अपघाताचा थरारक घटनाक्रम सांगितला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश पाटील, जळगाव: गुजरातहून साखरपुड्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांच्या कारचा आज सकाळी भीषण तिहेरी अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून अन्य एक जण…

Read More

Jayant patil nephew prajakta tanpure elected unopposed in mlc election first reaction on sharad pawar; जयंत पाटलांचे भाचे भाजपकडून आमदार झाले; बिनविरोध निवड होताच शरद पवारांबद्दल महत्त्वाचं बोलले

Prajakta Tanpure: माझ्या राजकारणाची सुरुवातही नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदापासून झाली असल्याने तळागाळातील प्रश्नांची मला पूर्ण जाण असल्याचं तनपुरे म्हणाले. जयंत पाटलांचे भाचे भाजपकडून आमदार झाले; बिनविरोध निवड होताच शरद पवारांबद्दल महत्त्वाचं बोलले(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अनिकेत यादव, अहिल्यानगर: अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध विजयी झाल्यानंतर नवनिर्वाचित आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पक्षाचे भार मानले आहेत. मात्र…

Read More

Prathamesh Shirish Chaudhary has been Elected as the Deputy Mayor of Nandurbar Municipality; अमेरिकेत MBA ते आता थेट उपनगराध्यक्षपदी निवड, वडिलांची दुसऱ्या तालुक्यात सत्ता स्थापन; इकडं पोरानं जन्मभूमीमध्ये झेंडा रोवला

Nandurbar Prathamesh Chaudhary : नंदुरबार नगरपालिकेमध्ये माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी यांचे सुपुत्र प्रथमेश हिरालाल चौधरी हे उपनगराध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. नंदुरबार प्रथमेश चौधरी उपनगराध्यक्ष(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश पाटील, नंदुरबार : नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकीकडे अमळनेर नगरपरिषदेत शिंदे शिवसेनेचे माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी यांच्या पॅनेलनं विजय मिळवत नगरपरिषदेवर सत्ता स्थापन केली,…

Read More

Nashik Ashadhi Ekadashi Wari Sant Nivruttinath Maharaj Palkhi Road from Trimbak to Nashik is Open on Right Side; 29 जूनला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं पंढरीच्या दिशेने प्रस्थान, त्याआधी जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय; असा असेल पालखीचा मार्ग

Nashik Nivruttinath Maharaj Palkhi Ceremony : ‘ग्रामविकास विभागातर्फे आषाढी पालखी सोहळ्यासाठी मागील वर्षीपासून निधीची तरतूद करण्यात येत आहे. यंदाच्या पालखी सोहळ्यासाठी ७६ कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली आहे,’ अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी दिली. ‘आषाढी वारीमध्ये एकाही वारकऱ्याला असुविधेचा सामना करावा लागणार नाही, अशा दृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून पालखी सोहळ्याचे…

Read More

Maharashtra Local Body Election Results ; धुळे जिल्ह्यातील ‘या’ नगरपरिषदेमध्ये भाजपचा झेंडा फडकला, महिला नगराध्यक्ष विजयी; 100 वर्षानंतर पहिल्यांदा निवडणूक

अजय गर्दे, धुळे : धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर नगरपरिषदेचा निकाल हाती आला आहे. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. योगिता चौरे यांचा दणदणीत विजय झाला असून भाजपने या Dhule Nagarparishad Election Resultआपला झेंडा फडकवला आहे. चौरे यांना एकूण 7366 मते पडली आहेत. तर शिवसेना शिंदे गटाच्या मंजुळा गावित यांना मोठा धक्का बसला आहे. विशेष बाब म्हणजे, पिंपळनेर नगरपरिषदेची…

Read More

Amalner Dhule Highway ST Bus Car Accident in Jalgaon Family killed Bike Rider Couple dies; दैवदुर्विलास! कारची बाईकला धडक, गाडीतील वरमाय-वरपित्याचा करुण अंत, तर लग्न ठरलेल्या दुचाकीस्वार युगुलाचाही एकत्रच शेवट

Amalner Dhule Highway Car ST Bus Accident : ​​अमळनेर-धुळे रस्त्यावरील मंगरूळनजीक सकाळी ७ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण तिहेरी अपघाताने या दोन्ही कुटुंबांच्या आनंदावर कायमचे विरजण घातले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, जळगाव : घरात सनई-चौघड्यांचे सूर घुमणार होते, लग्नाची खरेदी झाली होती. एका बाजूला डॉ. नीलेश आणि सोनल नव्या संसाराची स्वप्ने पाहत अमळनेरकडून धुळ्याच्या…

Read More

Ahilyanagar Kadgaon Elder Woman Samabai Shirsat Died hit Iron Sheet; वादळी वाऱ्याचा कहर; साखरझोपेत असताना घर कोसळलं, डोक्याला लोखंडी पत्र्याचा जबर मार, वृद्ध महिलेचा करुण अंत

Ahilyanagar Elder Woman Dies hit by Iron Sheet : राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आता पावसाला सुरुवात झाली आहे. अहिल्यानगरमध्ये काल झालेल्या वादळी पावसामुळे एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. अहिल्यानगर आडगाव महिलेचा पत्रा लागून मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अनिकेत यादव, अहिल्यानगर : अहिल्यानगरमधील पाथर्डी तालुक्यातील कडगाव, मिरी, शंकरवाडी आणि शिराळ परिसराला काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार…

Read More

भाग्यश्री खचून गेलेली, तिने विचारही केला नव्हता, नवरा… नंदुरबारमध्ये खळबळ

Nandurbar Crime News : नंदुरबारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहिता खचून गेली होती. खूप विचार केला पण शेवटी ज्याची भीती तेच घडलं? जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश पाटील , नंदुरबार : शहादा शहरात एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. भाग्यश्री गौरव चौधरी (२९) या विवाहितेने रमकूबाईनगर…

Read More

Nashik Monsoon Update There is No Water in Reservoirs of Dams; मृगाची हुलकावणी, चिंतेने डोळ्यांत पाणी, कुंभमेळा विकासकामांनी जलाशय कोरडे, सर्वसामान्यांचे हाल; जबाबदार कोण?

Nashik Monsoon Updates : संकटकाळी उपयोगी पडतील म्हणून येथे विस्तीर्ण तलाव बांधलेले आहेत. त्या तलावातील पाणी उपसा करून त्यांची डागडुजी करण्याच्या नावाने कोरडेठाक केले आहेत. नियोजनाची दिवाळखोरी भविष्यात दुष्काळाचे संकट ओढावल्यास त्याचे चटके येथील सर्वसामान्य नागरिकांना सोसावे लागतील अशी स्थिती शहरात निर्माण झाली आहे. महाराष्ट्र मान्सून अपडेट्स(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, नाशिक : चैत्र…

Read More

Maharashtra Local Body Election Results Dhule Shindkheda Nagar Panchayat Election Results NCP Ajit Pawar Group Candidate Kalavati Mali Win; मंत्री जयकुमार रावल यांना धक्का, बालेकिल्ल्याला खिंडार, अजित पवार गटाच्या महिला नगराध्यक्ष विजयी; जल्लोषात पैशांची उधळण

Shindkheda Nagar Panchayat Election Results 2025 : राज्यात सगळीकडे निकालांचं वारं सुरुय. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीमध्ये मंत्री जयकुमार रावल यांना जोरदार धक्का बसला आहे. शिंदखेडा नगरपंचायत नगराध्यक्ष कलावती माळी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अजय गर्दे, धुळे : उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. धुळे जिल्ह्यातील 100…

Read More