Headlines

रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन, आई, पत्नी अन् लेकीच्या डोळ्यांत पाणी – rohit pawar’s hunger strike protest; tears in the eyes of his mother, wife, and daughter

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Jun 2026, 5:41 pm Follow राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये सरकार विरोधात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली असली, तरी रोहित पवार यांच्या मते या कर्जमाफीमध्ये अनेक जाचक अटी’ आणि ‘त्रुटी आहेत. सरकारच्या चालू योजनांचा लाभ सर्वसामान्य आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत पूर्णपणे…

Read More

Manoj Jarange On Rohit Pawar Hunger Protest | रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनावर जरांगेंचं भाष्य – manoj jarange on rohit pawar hunger strike

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Jun 2026, 6:14 pm #manojjarange #rohitpawar #hungerstrike #ncp #farmerमराठा आंदोलक मनोज जरांगे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत..त्यांनी बोलताना रोहित पवारांच्या आंदोलनावरही भाष्य केलंय आणि तुकाराम मुंढेंच्या धडाकेबाज कामाचं कौतुक केलंय…आपण पाहूयात जरांगे नेमकं काय बोललेत? Source link

Read More

Solapur Malshiras Accident Pickup Truck Falls into well 14 dead

सोलापूरच्या माळशिरस येथे मोठी दुर्घटना घडली आहे. पिकअप गाडी एका विहिरीत कोसळली आहे. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर : सोलापूरच्या माळशिरस येथे मोठी दुर्घटना घडली आहे. माळशिरस येथे पिकअप गाडी विहरीत कोसळली आहे. या अपघातात पिकअप गाडीतील 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जणांना वाचवण्यात प्रशासन…

Read More

‘तुम्ही आमच्या पार्टीत या’, रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनस्थळी जात मनोज जरांगेंची ऑफर

मनोज जरांगे पाटील यांनी पंढरपुरात रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनस्थळी भेट दिली. मनोज जरांगे यांनी रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी भूमिका मांडत असताना चांगलीच शाब्दिक फटकेबाजी केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर : मराठा नेते मनोज जरांगे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या उपोषणस्थळी दाखल झाले. रोहित पवार यांचं पंढरपुरात अन्नत्याग…

Read More

Solapur Malshiras Accident 8 Devotees Death CM Devendra Fadnavis Announces 5 Lakh Assistance

सोलापूरच्या माळशिरस तालुक्यात मोठी दुर्घटना घडली आहे. पीकअप गाडी विहिरीत कोसळल्याने 8 भाविकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर : सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावाजवळ रविवारी झालेल्या भीषण अपघातात पिकअप वाहन थेट विहिरीत कोसळल्याने 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 7 जणांना सुरक्षित विहिरीतून…

Read More

Rohit Pawar Take Back Hunger Strike After Meet Minister Girish Mahajan Over Farmers Loan Waiver

रोहित पवारांनी अखेर तीन दिवसांनी आपलं अन्नत्याग आंदोलन स्थगित केलं आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी पंढरपुरात रोहित पवारांच्या आंदोलनस्थळाला भेट दिली. यावेळी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर रोहित पवार यांनी आपलं उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अखेर आपलं अन्नत्याग आंदोलन स्थगित केलं…

Read More

गिरीश महाजनांच्या शब्दानंतर अन्नत्याग आंदोलन मागे; रोहित पवार काय म्हणाले? – rohit pawar ends hunger strike after girish mahajan assurance will farmers get complete loan waiver

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Jun 2026, 11:41 am शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अखेर आपलं अन्नत्याग आंदोलन स्थगित केलं आहे. भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांची शिष्टाई पुन्हा एकदा फळाला आली. रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास महाजन पंढरपूरला आंदोलनस्थळी पोहोचले. काही वेळ रोहित पवारांशी चर्चा केल्यानंतर त्यांना आश्वस्त करण्यात आलं. Source link

Read More

Solapur Malshiras Accident Mini Truck fell in well Irfan Muzavar saves Five Devotees; लहान बाळ बुडताना दिसलं, मागचा पुढचा विचार न करता विहिरीत उडी घेतली, इरफानने सांगितला अपघातानंतरचा थरार

Malshiras Mini Truck fell in Well : ​तांदूळवाडी येथील इरफान मुजावर हा तरुण दुचाकीवरुन गाडीमागूनच येत होता. पिकअप पाण्यात पडल्याचं पाहून तो थांबला, इतक्यात एक लहान बाळ पाण्यात बुडत असल्याचं त्याला दिसलं आणि त्याने क्षणाचाही विचार न करता तात्काळ पाण्यात उडी घेतली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर : सिद्धनाथ महाराजांच्या दर्शनानंतर म्हसवड येथून परतणारे भाविकांचे पिकअप…

Read More

डोळ्यांसमोर सर्व बुडाले, इरफान ठरला देवदूत! प्रत्यक्षदर्शींनी सांगितला सोलापूर अपघाताचा थरार – solapur tragic accident eyewitnesses narrate terrifying incident and rescue

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Jun 2026, 1:38 pm सातारा-सोलापूर रोडवरील तांदूळवाडी येथे झालेल्या भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला. मसवडच्या सिद्धनाथाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपचा अपघात झाला. पिकअप विहिरीत पडल्याने या दुर्घटनेत आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सात जणांना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. याप्रसंगी तांदूळवाडी येथील इरफान मुजावर हा तरुण देवदूतासारखा धावून आला. चिमुकल्याला पाण्यात बुडताना…

Read More

ऑपरेशन टायगर vs लांडगा, संजय राऊतांच्या टीकेला शिंदेसेनेचे प्रत्युत्तर, ज्योती वाघमारे कडाडल्या – jyoti waghmare hits back at sanjay raut over operation tiger controversy

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Jun 2026, 3:59 pm ऑपरेशन टायगरनंतर ऑपरेशन लांडगा अशी चर्चा राजकीय वर्तुळात होतेय. उद्धव ठाकरेंचे खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांवरून खासदार संजय राऊत यांनी ऑपरेशन लांडगा असा उल्लेख करत शिंदेसेनेला डिवचलं होतं. राऊतांच्या या टिकेनंतर आता शिवसेनेकडून खासदार ज्योती वाघमारे यांनी जळजळीत प्रत्युत्तर दिलं आहे. Source link

Read More